Monday, September 01, 2025 11:52:01 AM
प्रत्येकाला सुंदर लांब आणि घनदाट केस हवे असतात. त्यासाठी अनेक प्रयत्न केले जातात. आयुर्वेदानुसार, काही असे उपाय सांगितले आहेत ज्यांचा घरच्या घरी उपयोग करता येईल.
Amrita Joshi
2025-08-30 22:24:21
डोळ्यांखालील सुरकुत्या (wrinkles) घालवण्यासाठी काही सोपे उपाय आणि योगासने आहेत, ते तुम्ही घरीही सहज करू शकता. याच्यामुळे तुम्हाला खूप फायदा होईल.
2025-08-28 21:00:01
वाईट खाण्याच्या सवयींचाही केसांवर परिणाम होतो. जर तुम्ही शरीराला फायदेशीर नसणारे पदार्थ खाल्ले तर त्याचा थेट परिणाम केसांवर दिसून येतो. केस लवकर वाढत नाहीत, कोरडे दिसतात आणि त्यांना चमक येत नाही.
Apeksha Bhandare
2025-08-27 20:18:35
टोमॅटोमध्ये अनेक पोषक घटक असतात. हे शरीराला डिटॉक्सिफाय करण्यास आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करते. हृदयाच्या आरोग्यापासून मानसिक स्थितीवरही याचे चांगले परिणाम होतील.
2025-08-26 21:57:42
या उपायासाठी महागडे डिटर्जंट किंवा केमिकल्स लागणार नाहीत. फक्त दोन सामान्य घरगुती वस्तूंनी हे काम होऊ शकते.
Jai Maharashtra News
2025-08-26 19:22:47
इस्ट्रोजेन हार्मोनची वाढ पाळीतील अनियमिततेसाठी जबाबदार ठरते. सामान्यतः पुरुषांमध्ये इस्ट्रोजेनचे प्रमाण जास्त असते, पण जेव्हा महिलांमध्ये याची पातळी वाढते तेव्हा शरीराचे नैसर्गिक संतुलन बिघडते.
2025-08-25 16:12:36
बीटरूट पाणी शरीराला ऊर्जा देतं, रक्तशुद्धी, पचन सुधारणा, वजन कमी व त्वचा उजळण्यासाठी उपयुक्त. जाणून घ्या याचे प्रमुख फायदे आणि घरी सोप्या पद्धतीने बनवण्याची रेसिपी.
Avantika parab
2025-08-24 08:09:24
पूर्वी कोलेस्टेरॉलच्या भीतीमुळे अनेक जण, विशेषतः हृदयविकार असलेले लोक, अंडी टाळत असतं. मात्र, नवीन संशोधनानुसार, अंडी मेंदूला तल्लख ठेवण्यासाठी अत्यंत उपयुक्त असल्याचं समोर आलं आहे.
2025-08-23 23:17:02
बडीशेप ही सहसा माउथ फ्रेशनर म्हणून वापरली जाते. पण बडीशेपचे फायदे यापेक्षा खूप जास्त आहेत. त्यात असलेले पोषक घटक शरीर निरोगी, तंदुरुस्त ठेवतात आणि अनेक आजारांपासून बचाव करतात.
2025-08-21 18:56:02
दर दहापैकी आठ महिला व्हाइट डिस्चार्जच्या समस्येने त्रस्त आहेत. व्हाइट डिस्चार्ज ही महिलांशी संबंधित एक सामान्य समस्या आहे.
2025-08-20 15:32:06
शनि साडेसाती हा सात अडीच वर्षांचा कालावधी असून तो आव्हानांसह संधीही देतो. योग्य आचरण, संयम, शनिदेवाची पूजा व दानधर्म यामुळे नकारात्मक परिणाम कमी होतात आणि प्रगतीचा मार्ग खुला होतो.
2025-08-17 17:50:02
रोज फळे आणि भाज्या खाल्ल्याने किडनीची आरोग्य सुधारते, ब्लड प्रेशर नियंत्रित राहतो आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो. नैसर्गिक डाएट औषधांपेक्षा अधिक फायदेशीर ठरते.
2025-08-17 13:44:28
Janmashtami 2025 Upay : जन्माष्टमीचा सण केवळ भगवान श्रीकृष्णांच्या जयंती साजरी करण्यासाठी खास नाही, तर या दिवशी जीवनात येणाऱ्या समस्यांपासून मुक्ती मिळविण्यासाठीही उपाय केले जाऊ शकतात.
2025-08-16 15:42:59
वजन कमी करण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय करतात. आज आम्ही वजन कमी करण्यासाठी घरगुती उपाय सांगणार आहोत. त्यामुळे तुमचे वजन कमी करण्यास नक्की मदत होईल.
2025-08-14 19:45:25
आजकाल केस गळणे आणि कमकुवत होणे ही एक सामान्य समस्या बनली आहे. या समस्येपासून मुक्त होण्यासाठी लोक अनेक प्रकारची उत्पादने वापरतात. असाच एक नैसर्गिक उपाय (Hair Growth Remedies) म्हणजे रोझमेरी.
2025-08-12 18:40:56
सध्या बदलत्या जीवनशैलीमुळे होणाऱ्या आजारांचे प्रमाण वाढले आहे. पाठदुखी हीदेखील अशाच प्रकारची व्यथा आहे. मात्र, किरकोळ स्वरुपातील पाठदुखी, कंबरदुखी घरगुती उपायांनी ठीक होऊ शकते.
2025-08-09 09:54:24
वास्तुशास्त्रानुसार, जर तुम्हाला घरात सकारात्मकता टिकवून ठेवायची असेल, तर यासाठी तुरटी प्रभावी ठरते. घरात आणि जीवनात शांती राखण्यासाठी तुरटीचे उपाय कसे अवलंबता येतील, ते जाणून घेऊया.
2025-08-08 13:37:56
अनेकदा साप चावल्याच्या घटनेत लोक गोंधळून जातात. तसेच योग्य वेळेत उपाय न केल्यामुळे मोठे नुकसान होऊ शकते. त्यामुळे साप चावल्यावर काय करायचे आणि काय टाळायचे याची माहिती प्रत्येकाने असायलाच हवी.
2025-08-07 17:00:39
सकाळी उठताच मोबाईल पाहणे किंवा दिवसभर स्क्रीनकडे पाहणे, यामुळे डोळ्यांचे स्नायू आकुंचन पावतात. त्यामुळे डोळ्यांमध्ये थकवा, कोरडेपणा आणि हलकी आग जाणवू शकते.
2025-08-04 20:42:29
जेव्हा पूर्वज काही सूचित करू इच्छितात किंवा नाराज असतात, तेव्हा ते स्वप्नांच्या माध्यमातून संकेत देतात. अशा काही स्वप्नांकडे दुर्लक्ष केल्यास मोठे नुकसान होऊ शकते.
2025-07-30 22:05:25
दिन
घन्टा
मिनेट